The Department is Launching the Leave & License 2.0 application for Pune Rural from Monday 17th Feb 2025,
citizens can pay Stamp Duty, Registration Fees and DHC directly from Leave & License 2.0 itself using new integrated payment system Pay2IGR
दि. १७ फेब्रुवारी २०२५ पासून प्रथम टप्प्यात प्रायोगिक तत्वावर पुणे ग्रामीण मध्ये भाडेकरार २.० ही प्रणाली नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे, यामध्ये मुद्रांक शुल्क, नोंदणी फी व दस्त हाताळणी शुल्क Pay2IGR या अद्यावत प्रणालीमार्फत भरता येईल.
From 19th March 2025 onwards, Citizens can pay the Document Handling Charges for the Leave and License 1.9 application from the newly developed Pay2IGR portal.
१९ मार्च २०२५ पासून नागरिक नव्याने विकसित केलेल्या Pay2IGR पोर्टलवरून लिव्ह अँड लायसन्स १.९ प्रणालीसाठी दस्त हाताळणी शुल्क भरू शकतात.